निवडणूक तयारी, जनसंपर्क, Campaign Planning, Team Management आणि Digital Campaign साठी एक Practical Marathi Handbook.
इच्छुक उमेदवार · लोकप्रतिनिधी · कार्यकर्ते · Campaign Managers · Digital Teams साठी
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.
प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभाग हा राष्ट्रीय कर्तव्याचा एक भाग आहे."निवडणूक Unlocked" हे पुस्तक प्रत्येक इच्छुक उमेदवार, राजकीय कार्यकर्ता व सामाजिक पुढारी यांच्यासाठी तयार करण्यात आले आहे.
“निवडणूक Unlocked” हे पुस्तक PDF स्वरूपात उपलब्ध आहे.
पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला PDF तत्काळ मिळेल.
एकाच ठिकाणी निवडणूक तयारीपासून प्रचार, टीम, डिजिटल मीडिया आणि Leadership पर्यंतचा Practical Framework. निवडणूक तयारीला अंदाजाऐवजी एका structured process मध्ये बदलणारे पुस्तक.
Worksheets print करा, भरा आणि स्वतःची “Campaign File” तयार करा. प्रत्येक chapter मध्ये Action Boxes, Checklists आणि Key Takeaways.
Ebook मध्ये Digital Campaign साठी स्वतंत्र भाग — पोस्ट टाकण्यापलीकडे एक व्यवस्थित Content System.
निवडणूक तयारी व प्रचार व्यवस्थापन समजून घेण्यासाठी एक practical educational resource.
Payment केल्यानंतर Ebook access details दिल्या जातील.